Surprise Me!

कैदीला त्याच्या घरी नेऊन पार्टी करणं चांगलंच अंगलट | Mangalvedha Police | Solapur | Maharashtra News

2021-09-13 264 Dailymotion

लॉकडाऊन काळात नियम मोडून खुनाच्या प्रकरणातील कैदी आरोपीला त्याच्या घरी नेऊन पार्टी करणं 2 पोलिसांना आणि संपूर्ण गावकऱ्यांना चांगलंच अंगलट आलय. कैद्याच्या घरी बोकड पार्टी केल्यामुळे दोन पोलिसांची ड्युटीच गेली.आणि नियम मोडल्या प्रकरणी 40 पेक्षा जास्त गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.अतिशय फिल्मी स्टाइल मध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे मंगळवेढा पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात.बोकड, खुनातील आरोपी, पोलिस, गावकरी आणि कोरोना..

#Solapur #Mangalvedhapolice #Solapur #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat